ही गैर मुर्रद्दिफ़ म्हणजेच रदीफ़ नसलेली गझल आहे. गझलेत रदीफ़ असणे आवश्यक नाही. इथे ईश्वराचे, समांतराचे, सागराचे आदी यमके(काफिया) आहेत.