तुम्ही सांगितलेला किस्सा मस्तच आहे आणि अर्थही सुयोग्य आहे.
(बाय द वे, हा शब्द चांगला व अर्थपूर्ण असला तरी नवीन बनवलेला व यशस्वी यादीत बसण्यापैकी वाटत नाही, किंचित असहमतीचा सूर)
बनचुका आणि बनचुकेपणा हे शब्द मासिक-पत्रिकांत सर्रास वापरतात असे मला वाटत होते.