बनचुकाचा अर्थ दिगंभा ह्यांनी दिला आहेच.
बोलबच्चनचा वाक्यात उपयोग करून दाखवतो. अर्थ स्पष्ट होईलसे वाटते.
तो करत काही नाही. नुसताच बोलबच्चन आहे. नुसत्या फुशारक्या मारतो, आव आणतो. नुसता  धतिंगच करतो.
अर्थ समजला असावा असे समजतो. कुठे चूक झाली असल्यास माहितगारांनी सांगावे.