मराठीत 'ञ्' चा उच्चार संस्कृतातल्याप्रमाणे करत नाहीत. 'ञ्' चा तालव्य उच्चार मराठीत लोप पावला असून तो 'न्' असा दंतमूलीय केला जातो. जसे —चंची ( =चन्ची), चंचल (=चन्चल).


(मराठी शुद्धलेखन प्रदीपमधून)