आधुनिक पेहरावातील जुनी कथा आवडली. तपशील वेगळे असले तरी तात्पर्य एकच.

हलकाफुलका विनोदही आवडला. विशेषतः

...आपल्या गळ्यातील 'क' नावाच्या मालिकांतील स्त्रियांच्या वा क्वचित पोळ्याला बैंलाच्या गळ्यात असते तसे मोठे सोन्याचे पेंडॉल.....
(आमच्या गावात पोळ्याच्या दिवशी बैलांच्या मिरवणुका निघत. त्या मी लहानपणी पाहिलेल्या आहेत.)