जाणिवपूर्वक जपली होती
वीण आतली
जाता जाता मागून पण तू
हाक मारली
वाह !!!
आणखी एक <..> मला चित्तचं म्हणणं अगदी मनापासून पटलं. ह्याच गोष्टीचं मलाही आश्चर्यवाटत आलं आहे नेहेमीच. विशेषतः स्वतः एवढ्या छान कविता लिहीत असताना हिंदीगाण्यांचं भाषांतर <...> त्यात काहीच गैर नाहिये पण बऱ्याच वेळा मला नाही पटत रे <..> चालीत बसवण्यासाठी खूप आटापिटा झालेला दिसतो.
चु.भू.दे̱̱. घे
पुढच्या कवितांची वाट पाहतोय