रौबाट असा अमेरिकन उच्चार मी ऐकला. ब्रिटिश उच्चार रौबॉट आहे. पण भारतीय इंग्रजीत रौ चा रो होतो. जसे सिम्बियौसिस असले तरी सिम्बियोसिस.

तसेच ऑफ़ चा खरा उच्चार अव असा आहे. संदर्भसूचीत पुस्तकांचे नाव देताना अव  वापरणे सुरू करण्यास हरकत नाही.