अजबराव

मुक्तक ची लय फारच सुंदर आहे . आणि अर्थ पण
वाह !!!

मला गझल मध्ये मक्त्यात थोडासा गोंधळ झाला.

म्हणजे मनात वादळे असूनही ध्वस्त न झालो हे अजब आहे
असा मी काढलेला अर्थ . तो जर योग्य असेल तर

ध्वस्त न झालो , "अजब" खरे / असे किंवा तत्सम शब्द नको का यायला "कधी" च्या ऐवजी ?

मी काढलेला अर्थ चुकीचा असेल तर प्रश्नच मिटला. कृपया सांगाल का?

वैभव