अमेरिकन इंग्रजीप्रमाणे कम्प्युटर. ब्रिटिश उच्चारांनुसार कम्प्यूटर.मराठीत लिहिताना त्यामुळे कम्प्यूटर योग्य. तसेच कम्यूटर, ट्यूटर हे योग्य आहेत.