ग्रीक अक्षरांच्या ब्रिटिश उच्चारांप्रमाणे ऍल्फा, बीटा, थीटा, जी(ज़ी)टा, गॅमा असे लिहिणे योग्य आहे. ह्यात शेवटच्या 'आ'काराचा उच्चार आखुड आहे. बीटऽ, थीटऽ असा.अमेरिकन उच्चार तुम्ही म्हणता तसा बे(बै)टा आहे.