चित्तराव,
असहमती फक्त "बनचुका" हा शब्द नवीन बनवलेला व भाषेत नव्याने अंतर्भूत झालेला आहे की नाही एवढ्यापुरतीच. बाकी मान्य.
सर्रास वापरला जातो खरा, पण वापरणाऱ्यालाही बरोबर अर्थ माहीत असतो का हा प्रश्नच आहे. (अर्थ) मला तरी घाट्यांची गोष्ट वाचण्याआधी माहीत नव्हता. त्यालाही झाली आता पंचवीस-तीस वर्षे, म्हणजे बघा किती जुना आहे ते.
दिगम्भा