धन्यवाद. गझल ऑनलाइन ऐकली. मी दिलेल्या त्यातल्या एका शेरात ३ दुरुस्त्या आहेत.

ये
लोग तज़किरे  करते हैं अपने लोगों के

मैं कैसे बात करूं और कहां से लाउं उसे

वाव्वा. ऐकता-ऐकता प्रतिसाद लिहितो आहे.