सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन आपल्या मोठ्या भावाला मारून टाकतो आणि अत्यंत शांतपणे बाहेर येऊन सांगतो - "मैंने भैय्या को मार डाला!". तो संवाद त्याने ज्या थंडपणे म्हटला आहे, त्याचं शब्दांत वर्णन करणं केवळ अशक्य आहे.