सचिन,

वर्णन एकदम नेमकं झालेले आहे.

त्या बकरीची खासियत, भरपूर दूध द्यायची, आता पोटुशी, दोन पिल्ले हूणार होती आणि ती सुध्दा बकरीच!
...
"जे पण (खोटे) बोलायचे ते रेटुन बोलायचे"
...
महीनाभराने ती बकरी नीट चालू लागली आणि तिला पिल्लेही झाली. काय झाले तेव्हढे काही मी विचारले नाही.
...

मजेशीरच आहे सगळं. चालू द्या, :) कथा आवडली.