लिखाळजी, श्रावणीजी, सातीताई, शैलेशजी, मृदुलाजी, चिन्नुजी, कुशाग्रजी, तात्या, फेणेजी, प्रियालीताई, सन्ज्पोपजी, अनुताई, प्रभाकरजी, मीराताई, राहुलजी, सचिनजी, शशांकजी अनेक धन्यवाद. इतक्या मनोगतींची धर्मपरायणता पाहून समाधान वाटले.

लिखाळजी 'पुरण-कथा' व पेठकरसाहेब 'श्रम्स' मस्त शब्द आहेत. शशांकजी ही कंपनी पुर्वेकडीलदेशाची आहे पण आपण आता ताडलेच आहे. धन्यवाद !

सन्ज्पोपजी आपला प्रतिसाद कळला मात्र नाही.

-अभिजित