सचिन भाऊ,
छान लिहिलाय की हो किस्सा. गंमत वाटली वाचून.
तुम्ही कुठे तरी म्हणून गेलात की तुम्हाला लेखनकला फारशी जमत नाही म्हणून. पटल नाही "बुवा"!! (तसही आपलं कुठे पटतं:) ) पण लिहित चला. खरचं चांगल लिहिलय.
प्रियाली
---
पटल नाही बुवा!! (तसही आपलं कुठे पटतं:) ) हे वाक्य ह. घ्या.