जनतावसाहतींची एक खासियत आहे, ते नेहमी सगळे काही ना काही कारणाने एकमेकांशी बरेच भांडतात, पण जर का बाहेर चा कोणी असा कचाट्यात सापडला, की त्याची काही खैर नाही.

या जनता वसाहतीचे नाव मनोगत तर नाही?

सर्वांनी ह. घ्या.