घरी लवकर जाण्यात यश मिळावे म्हणून शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केलात पण लक्षात ठेवा ' यशासाठी शॉर्टकट नाही !' आता जाऊ नका परत तिकडे नाही तर बाळंतविड्यासाठी पैसे मागतील.
"ज्याची गाडी मोठी त्याचीच चूक " हे आवडले, जया अंगी मोठेपण.
मस्त अनुभवकथन !
अभिजित