आभार. पण आमचा आपला समज आहे की नुसता विभक्तीप्रत्यय हा काफ़िया होऊ शकत नाही, त्याला फ़क्त यमक म्हणता येईल. काफ़िया हा स्वतंत्र शब्द हवा आणि तो संपूर्ण शब्दच पुन्हापुन्हा येतो. म्हणूक काफ़िया एकच(!) तर रदाफी (असल्यास) एकाहून जास्त असू शकतात.

(अज्ञानी) - विचक्षण