तिच्या नि माझ्या क्षणाक्षणाची कशास सांगू हिला कहाणी? कसे कळावे महत्त्व ह्या क्षुद्र वर्तुळाला समांतराचे?
विचार करते आहे. ३, ४, ६ ही चांगले आहेत.