कशासाठी करावी अक्षरांची आर्जवे?
इथे अश्रूंसही चोरी असे बोलायची

कशाचे प्रेम? कसले जन्मजन्मींचे दुवे?
जगाची रीत आहे हरघडी बदलायची..बहोत खुब!

-मानस६