वर्तकपूर्व काळही होता का म्हणजे? वा वा वर्तकिय, वर्तकपूर्व .. मराठीत नवीन संज्ञा रूढ होऊ पाहाताहेत.

येऊन-जाऊन सगळा भारतीय संस्कृतीचा प्रभाव, काय?

हा! हा! अमेरिका हा पाताळ असल्याने तिथे जाऊन राहिलेल्या लोकांना पूर्वी धर्मबहिष्कृत करायचे असे हल्लीच मला एका दाक्षिणात्य गृहस्थाने सांगितले. त्यांच्या वयाचा मान राखून गप्प बसावे लागले.