अमित ह्यांनी दिलेली माहिती योग्य आहे. ह्या संदर्भात इतर माहिती आपणास खालील लिंक वर मिळु शकेल. http://www.streetdirectory.com.sg/ ह्या साईट वर सिंगापुर मधिल स्थळांची, इमारती, रस्ते, पत्ते, रेल्वे - बसेस ह्यांचे मार्ग आणि वेळा मिळु शकतात. भारतीय पध्द्तीने रहाण्यासाठी सर्व कही उपलब्ध आहे. सर्व साधारण पणे उत्पन्नाच्या ३५ टक्के कर भरावा लगतो - स्वतः कंपनी कडे खात्री करुन घ्यावी.
आभार,
राहुल.