बऱ्याच दिवसांपासून मी याचा विचार करत होतो.  महाजालावर अशी काही चांगली  संकेतस्थळं दिसतात ज्यांना आर्थिक स्त्रोताअभावी ती संकेतस्थळं बंद करावी लागतात.  तात्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रशासकांनी यावर मत प्रदर्शन करणं आवश्यक आहे.  हे संकेतस्थळ बंद होऊ नये म्हणून अशा पद्धतीचा फंड उभा करण्याची आवश्यकता असल्यास मी त्यास शक्य होईल ती मदत करण्यास तयार आहे.