आशाताई,
तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिल्यानंतर पाळलेले लांबलचक मौन आवडले :-) (ह.घ्या.)
बाकी, तुमच्या प्रतिसादातील उच्चारशुद्धतेबद्दलची माहिती आणि सुभाषिते, दोन्ही छान आहेत.
योगेश.