नाही वाचले तेच बरे आहे. अहो इथल्यापेक्षा मोठे षटकार मारतात हे गृहस्थ. जगातले सगळेच काही भारतीय आहे असे सिद्ध करण्याचा विडाच उचलला आहे त्यांनी. हां विनोदी साहित्य म्हणून वाचायचे असेल तर ठीक. खूप मनोरंजन होईल.

-विचक्षण