खोड बरी काढली आहे पण
प्रयत्नपूर्वक शिकले होते
पुन्हा विसरले.
डोके फुटले तरी उत्तरा
नाही स्मरले
उत्तरा हा शब्द व्याकरणात चूक.
जाणिवपूर्वक जपली होती
कॉपी आतली.
परीक्षकाने मागुन पण ती
हाक मारली.
जाणिवपूर्वक, मागुन चूक. कॉपी आतली वृत्तात बसत नाही.
मी ना तसली किती सांगण्या
प्रयत्न केला.
ओली हळवी नजर पाहुनि
तोही फसला.
पाहुनि चूक. त्यामुळे विडंबनाचा दर्जा घसरला बुवा.