कौन्तेय यांच्या सर्व मुद्यांशी तत्वतः सहमती! तपशील ठरवता येऊ शकतात.

त्यांच्या प्रतिसादातील उत्तरार्ध हा "मनोगत निधि" किंवा तत्सम काही या स्वरूपात गोळा करण्यास हरकत नसावी. इच्छुकांनी पुढाकार घ्यावा.