आम्ही त्यांना सुचवले की पॉर्नोग्राफ़ी हा शब्द "पुराणग्रंथ" या शब्दावरून आलेला आहे तेव्हा मात्र ते चिडलेले आठवते.

अहो ओकांचे आणि वर्तकांचे सारेच लिखाण असे 'तर्कमोकाट' आहे. पण तुमचा सणसणीत प्रतिसाद आवडला. नोंद करून ठेवतो. एखाद्या घोंगडी टोपीवाल्याची फिरकी घ्यायला उपयोगी पडेल.

-विचक्षण