मोट्ठा ताण उतरला ग बाई. माझ्यासारखेच कोणीतरी आहे हे वाचून मोट्ठा ताण उतरला. ओक आणि वर्तक हे माझ्या मते 'तर्कमोकाट' आहेत, त्यांचा तर्क मोकाट सुटलेला असतो. दुर्दैवाने त्यांचे हे शाब्दिक खेळ समाजात मोकाट हिंडत असल्याने सत्य समजले जाऊ लागले आहेत. तुमच्या डोळसपणाला सलाम.
एक खुलासा. मॅक्स म्युलर हा भारतप्रेमी होता आणी त्याने उत्तर आयुष्यात स्वतःच 'मोक्षमूलर' असे नाव धारण केले होते. पण त्याने स्वतःच ते घेतले होते आणि तो भारतीय नव्हता हे उघड सत्य.
-विचक्षण