नमस्कार,मी मराठीत बोलतो, सही करतो. अजून काय करू शकतो?झब्बा घातल्याने, तीळ्गूळ वाट्ल्याने मराठी भाषेचा प्रसार कस्स होइलं कळाल नाही.-- नाना