प्रतिसादांबद्दल आभार!

प्रशासकांचे ह्या बाबतीत काय म्हणणे आहे ते आपल्याला समजले तर बरे होईल.

मिलिंद जोशींनी ह्या स्वरूपाची मते आधीही मांडली आहेत असे आठवते.

कौन्तेय देशपांडेंचा प्रस्तावही छान!

बाकीच्या मनोगतींना काय वाटते?