आणखी एक <..> मला चित्तचं म्हणणं अगदी मनापासून पटलं. ह्याच गोष्टीचं मलाही आश्चर्य वाटत आलं आहे नेहमीच.
वैभव लेखक म्हणून मी एक साधारणच व्यक्ती असेन कदाचित. कधी कधी चुकून थोरा मोठ्यांचा गुण लागून जातो आणि लिहिलेले वाचणाऱ्याला उच्च वाटते. साधारण लिहिणे हे माझे घरटे, चमकदार लिहिणे हे गगन, आता या घरट्यातून गगनातून शापित मी तगमगतो आहे.
विशेषतः स्वतः एवढ्या छान कविता लिहीत असताना हिंदी गाण्यांचं भाषांतर <...> त्यात काहीच गैर नाहीये पण बऱ्याच वेळा मला नाही पटत रे <..> चालीत बसवण्यासाठी खूप आटापिटा झालेला दिसतो.
भाषांतर सध्या प्रभावी नसेल होत पण माझा भाषांतराचा प्रयोग माझ्या शस्त्राला धार लावण्याची क्रिया आहे असे मला वाटते. सातवी सवय जसे स्टिफन कवी म्हणतो.
कौतुक केल्याबद्दल आभार. माझ्या कवितांबद्दल तू कठोर समीक्षा केलेली मला आवडेल.
(नवोदित)
तुषार