तालव्य प्रमाणेच 'मूर्धन्य' असाही एक शब्द आहे ना?  कुठले वर्ण मूर्धन्य आहेत महेशराव. तुम्ही मूर्धा असा शब्द वापरला म्हणून थोडे विषयांतर करून हा प्रश्न विचारून घेतो.

-विचक्षण