मला ही मनोगताच्या आर्थिक बाजूबद्दल कुतूहल आहेच.तसेच माझ्या कुवतीप्रमाणे आर्थिक साहाय्य करण्याची सुद्धा तयारी आहे.मिलिंद जोशी आणि कौंतेय देशपांडेंशी तत्त्वतः सहमत.प्रशासकांच्या प्रतिसादाने योग्य तो खुलासा होईलच.
आपला,(शुभेच्छुक) लिखाळ.