एक धमाल किस्सा, आमच्या एका गुरूजींनी सांगितलेला. कुठल्याशा conference मधे त्यांची एका उत्तर भारतीयाशी गाठ पडली. त्यांनी त्याला सहज विचारले की आपण बिहारी का? त्यावर तो उसळून म्हणाला 'हम यू. पी. वाले हैं, वो बिहारी तो घटिया लोग हैं, 'इस्टूल' को 'सटूल' बोलते हैं'. आहे का आवाज?

-विचक्षण