मूळ लेख तर आवडलाच पण अनुवाद फारच छान केला आहे.
मृत्यू हा असा विषय आहे की कोणालाही चर्चा करायला आवडत नाही पण या लेखात आपल्या आयुष्यातल्या एका सत्याकडे बघण्याचा सुंदर दृष्टिकोन दिला आहे. आवडलं मला......
-कांचन.
माफ़ करा पण TOI म्हणजे नक्की काय? ते सांगाल का?
-आपली अज्ञानी कांचन.