पांडूरंग शास्त्री आठवलेंनी स्थापलेल्या स्वाध्याय परिवाराचे काय धिंडवडे निघालेत ते आपण सर्वांनी पाहिलेच असतील ! त्यांच्या मानस कन्ये, जयश्री वर खुनाच्या संशयाची सुई फिरते आहे. त्यातच आणंद च्या अजून एका बुवांवर हल्ला झाल्यावर स्वाध्याय परिवाराकडे बघण्याचा अनुयायांचा दृष्टीकोन बदलला असावा.
असतील शिते तर जमतील भुते ह्या म्हणीनूसार पैसा उदंड झाल्यावर ह्या राजे महाराज बुवांची लफडी करण्याचे प्रकार वाढू लागलेत.
पब्लीक मुर्ख, एकतर अशा बुवाबाजीच्या मागे लागते किंवा मनोगतावर असल्या लिखाणांना प्रतिसाद देते (माझ्यासारखे)