पांडुरंग शास्त्री आठवलेंनी स्थापलेल्या स्वाध्याय परिवाराचे काय धिंडवडे निघालेत ते आपण सर्वांनी पाहिलेच असतील !
- पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या विचारातील सौंदर्य दिसले नाही, परिवाराचे धिंडवडे चवीने पाहता..

त्यांच्या मानस कन्ये, जयश्री वर खुनाच्या संशयाची सुई फिरते आहे.
- त्यात पांडुरंग शास्त्री आठवलेंची काय चूक?

राजे महाराज बुवांची लफडी करण्याचे प्रकार वाढू लागलेत.
- हे वाक्य सर्वांना लागू होत नाही.