आपलं नातं पत्रांचं
आपलं नातं हट्टाचं
कधी नाजुक स्वप्नांचं तर
कधी कठोर सत्याचं

आपलं नातं स्नेहाचं
गंध वेड्या अबोलीचं
वर वर सीमित पण
सागर गहिऱ्या खोलीचं...फारच छान!

-मानस६