नितीनला विरोध करणाऱ्या सर्व मूर्खास

तुम्हाला बाबा-बुवा कोण हे माहिती नाही तर विनाकारण दोष का देता?

नितीनला पत्ता विचारण्या आधी तुम्हाला बाबा-बुवा कोण हे माहिती नसताना ते फसवे आहेत हे सिद्ध करून दाखवा. - आहे हिंमत ? की फक्त लिहिण्यापुरतंच जोर?

मूर्खाची या जगात कमरतता नाही हेच खरे!