कशासाठी करावी अक्षरांची आर्जवे? इथे अश्रूंसही चोरी असे बोलायची फुलांची आठवूनी साद गंधित लाघवी हसूनी कंटकांची दूषणे झेलायची
गझल आवडली.
साती काळे.