तुम्हाला बाबा-बुवा कोण हे माहिती नाही तर विनाकारण दोष का देता?
जरा "अद्भुत सत्यकथा" ही मूळ चर्चा वाचा आणि मग भोंदू कोण आणि मूर्ख कोण हे ठरवा.
अवांतर -
आपली मनोगतावरील वाटचाल पाहिली... नितिनबाबांना विरोध करण्यांवर टीका या एकाच कारणासाठी आपण लेखणी चालविता असे दिसते आहे. उगाचच एक शंका - निसर्गप्रेमी की नितिन (भाग २)
खरेतर शंका खरीच आहे पण लिहायचे म्हणून लिहितो - ह. घ्या.