अध्वस्त न झालो 'अजब' कधी
मनी वादळे जपतो मी...
चा मला अपेक्षित अर्थ असा-  इतकी वादळं सोसल्यामुळे मन खंबीर आहे; वादळ एखाद्या आठवणीसारखं ते फक्त जपून ठेवतं, ध्वस्त न होता!

प्रतिसादांबद्दल सर्वांना आणि अहमद फ़राज़च्या गजलेबद्दल चित्त, शशांकना धन्यवाद!

... अजब