मला मनोगतावरच्या रुप बदलणाऱ्या बाबांचा शोध लागला हो. पूर्वीच लागला होता तसा पण उगीच बाबांची आणखीन रूपे दिसायला नको म्हणून गप्प होते.
नितीनला पत्ता विचारण्या आधी तुम्हाला बाबा-बुवा कोण हे माहिती नसताना ते फसवे आहेत हे सिद्ध करून दाखवा. - आहे हिंमत ? की फक्त लिहिण्यापुरतंच जोर?
नितीन=निसर्गप्रेमी नाही हे आधी तुम्ही सिद्ध करा.
मूर्खाची या जगात कमरतता नाही हेच खरे!
१००% सहमत