तेच तर म्हणत्ये मी!!!

उचला हात आणि लावला कीबोर्डाला!

हो ना! विरोधाला विरोध, विरोधाच्या विरोधाला विरोध करून शीळ्या कढीला उत आणाच कशाला?

बिनबुडाचा विरोध करणे फ़ार सोपे..

बिनबुडाच्या गोष्टी सांगण्याइतकेच सोपे, हो की नाही?

मूर्खाची या जगात कमरतता नाही हेच खरे!
याला तर मी आधीच सहमत.