शीळ्या कढीला उत आणाच कशाला?
- परत परत सांगून समजत नाही म्हणून!

बिनबुडाच्या गोष्टी सांगण्याइतकेच सोपे, हो की नाही?
- बिनबुडाच्या गोष्टी काही माहिती नसता ना सिद्ध करून दाखवण्याची हिंमत नाही म्हणून राग आला का? की पराभव झाला असे वाटते ?

मूर्खाची या जगात कमरतता नाही हेच खरे!
याला तर मी आधीच सहमत.
- स्वानुभव आल्याने सहमत असाल असे वाटते! (हे वाक्य बिनबुडाचे वाट्त नाही तुम्हाला म्हणून म्हणतो!)