१४९८ च्या आधी युरोपीय अभ्यासक येऊन गेले, नाही असे नाही. पण त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकी आहे असे वाटते.
सहमत.
ज्ञानार्जनासाठी आलेल्या लोकांचे प्रमाण कमी असावे कारण गुरुगृही राहून पारंपरिक रितीने भारतीय ज्ञानसंपदा आत्मसात करणे जिकिरीचे काम असावे. अर्थात क्षुल्लक का होईना पूर्वी ते होते.
परंतु आपल्या म्हणण्या प्रमाणे, १४९८ पूर्वी असं वाटत की ११ व्या शतकापासून (क्रुसेडर्स) सिल्क रुट (राऊट) बंद झाल्याने व्यापार व ज्ञानार्जन दोहोंनाही खीळ पडली असावी असे वाटते.
चू. भू. दे. घे.