मी मनोगती होऊन थोडेच दीवस ज़ाले आहेत, माज़ी प्रतीक्रीया फ़ारच ऊशीरा आहे,

तमील लोक मराटीचा फ़ार मान राखतात,
तूला मीलालेले आव्हाह्न मला मान्य आहे.......
पन मराटीचा गोड्वा....त्याना पट्वुन देने योग्या राहील..
त्मील  सुधा चान भाशा आहे.

मी पाच वर्सा पासुन मद्रास मधे आहे....माज़े रुम पाट्र्नर त्मील आहेत. . प्न म वीरुध त आज पर्यन्त नाही. . वीन बाय हर्ट..ंनोट बाय टग...