वा निनावीबाई!

सुंदर आहे हो गज़ल.

कशाचे प्रेम? कसले जन्मजन्मींचे दुवे?
जगाची रीत आहे हरघडी बदलायची...

आपला
(सृष्टिसातत्यवादी) प्रवासी